New Delhi Utpal Parrikar Special Report: उत्पल पर्रिकर अपक्ष लढणार की अन्य पक्षात जाणार? ABP Majha
abp majha web team
Updated at:
20 Jan 2022 11:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोव्यात भाजपच्या यादीत पणजीतून उत्पल पर्रिकरांना उमेदवारी नाकारण्यात आलीय. त्याऐवजी त्यांना बिचोलीतून निवडणूक लढवण्याचा पर्याय भाजपनं दिलाय. पण उत्पल पर्रिकर यांनी पणजीतूनच निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. एबीपी माझाशी बोलताना उत्पल पर्रिकर यांनी अन्य जागेवरून लढण्याचा कोणताही विचार नाही, असं स्पष्ट शब्दांत सांगितलंय. लवकरच आपली भूमिका जाहीर करू असं पर्रिकरांनी सांगितलं.