Akhilesh Yadav Election: अखिलेश यादवही निवडणुकीच्या मैदानात ABP Majha

Continues below advertisement

अखिलेश यादव  मैनपुरीच्या करहलमधून निवडणूक लढणार. पहिल्यांदाच अखिलेश यादव विधानसभा निवडणूक लढणार. करहलमध्ये तब्बल  दीड लाख यादव समाजाचे मतदार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram