Maharashtra : नगरपंचयात आणि जिल्हा परिषद निवडणुकांची आज मत मोजणी, बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
Continues below advertisement
Maharashtra Nagarpanchayat Election : सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांवर मतदान होत आहे. याशिवाय भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या 23 आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या 45 जागांसाठीही काल मतदान पार पडलं. 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतीच्या 336 जागांसाठी काल सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरु झालं होतं. याशिवाय 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्त जागांसाठीही मतदान काल मतदान झालं. आज (बुधवार) निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तसेच, सर्व ठिकाणी बुधवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Nagar Panchayat Result Nagar Panchayat Election Result Maharashtra Nagar Panchayat Election Result Nagar Panchayat Election 2021 Result 2021 Nagar Panchayat Elections Result Maharashtra Nagar Panchayat Result Nagar Panchayat Poll Result Maharashtra Panchayat Result Nagar Panchayat News Panchayat Election News Panchayat Result Today