Nagar Panchayat Elections:नगरपंचायत निवडणुकीत 19 उमेदवारांची बिनविरोध निवड,पाहा कोणाकोणाचा झाला विजय

नगरपंचायत निवडणुकीचे निकाल सर्वात आधी आपण एबीपी माझावर पाहू शकणार आहात. या निवडणुकीत १९ उमेदवार  बिनविरोध निवडून आलेत. रायगडच्या तळा नगरपंचायतीत शिवसेनेचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झालाय.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola