MVA vs Mahayuti : प्रचाराच्या शेवटच्यादिवशी महायुती मविआत जाहिरात वॉर
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मविआ, महायुतीत जाहिरात वॉर
सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर भाजपच्या जाहिराती
'Say No To Congress' च्या भाजपच्या जाहिराती
काँग्रेसकडून वृत्तपत्रात महायुतीविरोधात जाहिराती
'महाअभद्र युतीचा महाअभद्र कारभार...' काँग्रेसच्या जाहिराती
दोन्ही पक्षांकडून विरोधकांच्या काळातल्या कारभाराचा उल्लेख, आरोप
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस
संध्याकाळी ६ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार
सर्व नेत्यांच्या आपापल्या होमग्राऊंडवर, सभा, रॅली आणि पदयात्रा
इंदापूर, बारामतीत शरद पवार, अजित पवारांची एकाच वेळी सभा
शिंदे आणि ठाकरेंच्या सांगता सभा मुंबईत
अधिसूचना जारी झाल्यापासून २८ दिवस निवडणूक प्रचार
२३ तारखेनंतर तुम्हाला संरक्षणाची गरज लागणार, असा इशारा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिलाय. यावर मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय. महायुतीचं सरकार येणार असून धमक्यांना घाबरत नसल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलंय. आम्हाला दम कसले देता तुमच्याच नाकातोंडात भुसा घालू असं मुख्यमंत्री म्हणाले.