Murji Patel यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली, ठाकरे गटाचे Sandeep Naik यांचा आरोप
अंधेरी पोटनिवडणुकीत आता भाजपच्या मुरजी पटेलांच्या उमेदवारीवर ठाकरे गटानं आक्षेप घेतलाय, मुरजी पटेलांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संदीप नाईक यांनी केलाय.