Andheri East Bypolls : 10 वॉर्ड, 10 आमदार; अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी भाजपची रणनीती काय?
Continues below advertisement
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आता भाजप विरुद्ध ठाकरे गटाचा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे.. एकीकडे भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली..तर दुसरीकडे अंधेरीत मविआ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडलाय.. भाजपच्या बैठकीत अंधेरी मतदार संघातील प्रत्येक वॉर्डची जबाबदारी आमदारांवर देण्यात आलीए.... अंधेरीतील 10 वॉर्डसाठी भाजपचे दहा आमदार मैदानात आहेत.... तर पोलिंग बूथची जबाबदारी भाजपच्या माजी नगरसेवकांच्या खांद्यावर टाकण्यात आलीए.... मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली... तर अंधेरीत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मविआच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी मार्गदर्शन केलंय. ऋतुजा लटके यांच्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीदेखील पाठिंबा दर्शवलाय...
Continues below advertisement