Goa Elections 2022 : भाजपचा बंडीमॅन गोवा सरकार चालवतो, प्रमोद सावंत केवळ रबर स्टॅम्प : Michael Lobo
देशातील 5 राज्यांमध्ये सध्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरु असून त्याची तयारी गोव्यातही दिसत आहे. गोवा निवडणुकीत सत्ताधारी भाजप विरोधात अनेक पक्ष रिंगणात आहेत. शिवसेनेनं सुद्धा गोव्यात निवडणुकीच्या प्रचाराचा धुमाकूळ घातलाय तर एकीकडे काँग्रेस ने युद्धा प्रचारावर जोर दिलाय. अरविंद केजरीवाल देखील गोव्यात काहीसे ऍक्टिव्ह झाले आहेत त्यामुळे गोव्यात यंदा काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Tags :
Goa Elections 2022 Goa Elections Goa Utpal Parrikar Utpal Parrikar Goa Michael Lobo Promod Sawant Michael Lobo On Goa Elections Michael Lobo Goa Michael Lobo Congress