Goa Elections 2022 : काँग्रेस खोटं बोलणारा पक्ष, राष्ट्रवादीचे उमेदवार Mickky Pacheco यांचा हल्लाबोल

देशातील 5 राज्यांमध्ये सध्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरु असून  त्याची तयारी गोव्यातही दिसत आहे. गोवा निवडणुकीत सत्ताधारी भाजप विरोधात अनेक पक्ष रिंगणात आहेत. शिवसेनेनं सुद्धा गोव्यात निवडणुकीच्या प्रचाराचा धुमाकूळ घातलाय तर एकीकडे काँग्रेस ने युद्धा प्रचारावर जोर दिलाय. अरविंद केजरीवाल देखील गोव्यात काहीसे ऍक्टिव्ह झाले आहेत त्यामुळे गोव्यात यंदा काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola