Mahayuti Maharashtra Seat Sharing : शिंदे-दादांना एक आकडी जागा? सर्वाधिक जागा भाजप लढवणार

महायुतीच्या जागावाटपाबाबत महत्त्वाची माहिती, ,शिंदे आणि अजितदादा दोन्ही पक्षांना केवळ सिंगल डिजिट अर्थात एक आकडी जागा मिळण्याची शक्यता, अमित शाहांबरोबरच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती, जास्तीत जास्त जागा भाजप लढवण्याची शक्यता

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola