Lok Sabha Election 2024 : देशातील 28 पैकी 14 ते 16 राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान?
Continues below advertisement
देशातील 28 पैकी 14 ते 16 राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होण्याची शक्यता , देशातील 28 पैकी 12 ते 14 राज्यांमध्ये एकापेक्षा जास्त टप्प्यांत म्हणजेच दोन टप्प्यांतून 6-7 टप्प्यांत मतदान होण्याची शक्यता, जम्मू-काश्मीर वगळता 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता
Continues below advertisement