MVA Seat Sharing : जागा वाटपांचा तिढा सोडवण्यासाठी Congress चे नेते Sharad Pawar यांची भेट घेणार
Continues below advertisement
महाविकास आघाडीतील जागावाटपंचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसचे नेते थोड्याच वेळात शरद पवारांच्या घरी जाणारेत. के सी वेणुगोपाल, प्रभारी रमेश चेनिथल्ला आणि राज्यातील महत्त्वाचे नेते शरद पवारांची भेट घेणारेत. कालच्या बैठकीत झालेल्या चर्चेवरती आज पुन्हा एकदा शरद पवारांशी चर्चा करणार असल्याची माहिती.
Continues below advertisement