Live Balasaheb Thorat: पोटनिवडनुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न
महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की, जर कोणाचा दुर्देवाने मृत्यू झाला तर, त्या जागेवर त्याच उमेदवाराच्या पक्षाला म्हणजेच पक्षाच्या उमेदवाराला ते पद दिलं जातं असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणालेत. त्यामुळे हि पोटनिवडनूक बिनविरोध व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चद्रकांत पाटील यांची भेट घेतली.