Karnataka Assembly Election Result Live : विजयी आमदारांना विशेष विमानाने बंगळूरुत आणणार : ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 May 2023 11:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कर्नाटक विधानसभेचा निकाल आज जाहीर होणार आहे... कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला काही तासांवर आलाय...कर्नाटकातील 224 जागांचा पूर्ण निकाल आज दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे... थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल... कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार हे आज ठरेल... एक्झिट पोलच्या निकालात भाजपचा पराभव आणि काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आलाय..