I-pack Goa : गोव्यात प्रशांत किशोर यांच्या आयपॅक कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या खोलीत सापडले ड्रग्ज!
गोव्यात प्रशांत किशोर यांच्या आयपॅक कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या खोलीत सापडले ड्रग्स. आयपॅकच्या विकास नागाला याला पोलिसांकडून अटक. मतदारांना पैसे वाटत असल्याचा तक्रारीनंतर पोलिसांकडून झडती, ड्रग्ज सापडल्यानं खळबळ.