
Goa Election 2022 : गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस ABP Majha
Continues below advertisement
गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस. भाजप, काँग्रेस, आप, तृणमूल, शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला. शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीही मैदानात. आदित्य ठाकरेंची सकाळी पत्रकार परिषद.
Continues below advertisement