MLC Election Result | औरंगाबादमध्ये पाच पैकी चार जागांवर 'महाविकास आघाडी'ची आघाडी, बाजी कोण मारणार?
मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात कोणत्याही उमेदवाराला वैध मताच्या 51 टक्के मते मिळाली तरच उमेदवार पहिल्या फेरीत विजय होतो. म्हणजे पहिल्या फेरीत निवडणुकीचा निकाल लागतो अन्यथा बाद फेरीत मत मोजणी केली जाते त्यात कमीमध्ये मिळणारे उमेदवार क्रमाने बाद होतात. या किचकट प्रक्रियेमुळेच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील आज होणाऱ्या मतमोजणीचा निकाल उशिरा लागेल कदाचित उद्या पहाटेपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.