Hingoli Local Body Elections Voting : Santosh Bangar यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग

Continues below advertisement

Hingoli Local Body Elections Voting : Santosh Bangar यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग 
आ.संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग  महिला मतदाराला जाऊन सांगितले कुठे मतदान करायचे?  ईव्हीएमचं बटण दाबताना बांगर यांच्याकडून महिलेस सूचना  मतदान केंद्रातला बांगर यांचा वावरही संशयास्पद  बांगर यांच्या वर्तनावर निवडणूक कर्मचाऱ्यांकडून आक्षेपही नाही..
हिंगोली नगरपालिकेसाठी गेल्या काही दिवसापासून जोरदार पद्धतीने प्रचार केला जात होता की आज मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी भल्या पहाटे मतदानाचा अधिकार बजावला आहे.  जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा मंगळवारा या ठिकाणी आमदार बांगर यांनी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. मतदानानंतर बांगर यांनी बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो अशा घोषणा दिल्या. 

आजच्या इतर घडामोडी 2 dec 2025 
२६४ नगरपालिका आणि  नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरूवात....अनेक मातब्बरांच भविष्य मतपेटीत कैद होणार...तर उद्या होणार फैसला
सर्वच नगरपालिका , नगरपंचायत निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर लावता येतील का?, औरंगाबाद खंडपीठाची निवडणूक आयोगाला विचारणा...आज दुपारी सुनावणीत आयोग निवेदन सादर करणार
राज्यातील अनेक मतदान केंद्रावर ईव्हीए मशीनमध्ये बिघाड...सातारा, रायगड आणि नागपुरात काही काळ ईव्हीएम बंद असल्यानं गोंधळ...तर वर्ध्यात मतदानाला अर्धा तास उशिरानं सुरूवात... 
मतदानापूर्वी मालवणमध्ये मोठी घडामोड...शिवसेना आमदार निलेश राणे मध्यरात्री १ वाजता पोसील ठाण्यात...भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा राणेंचा आरोप, दीड लाखांची रोकड, दोन वाहनं जप्त 
एकनाथ शिंदेंनीच मालवणात पैशांच्या बॅगा आणल्या तर शिवसेना आमदार निलेश राणेंनीही पैशांचं वाटप केल्याचा माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप...


Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola