Goa Election Results 2022 Oath Ceremony : 14 मार्चला गोव्यात शपथविधी सोहळा, सूत्रांची माहिती
abp majha web team
Updated at:
10 Mar 2022 11:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोव्यात भाजप सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. भाजपला २० जागांवर यश मिळालंय.. गोव्यात भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. कारण ३ अपक्ष विजयी उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिलाय. तसेच मगोपकडूनही भाजपला सत्तास्थापनेसाठी समर्थन मिळालंय.