Punjab :केजरीवालांच्या झाडूपुढे विरोधक साफ, एकहाती सत्ता, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनाही धोबीपछाड

Punjab Assembly Elections 2022 Results :  अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. निवडणुक आयोगाने दिलेल्या आकेडावारीनुसार, पंजाबमध्ये आप पक्षाला 92 जागा मिळाल्या आहेत. आपच्या झंझावातापुढे सत्ताधारी काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर अकाली दल आणि भाजपची अवस्था दयनीय अवस्था झाली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola