Goa Election Results 2022 : गोवा राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा? कोण विजयी कोण पराभूत?
गोव्यात भाजप सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. भाजपला २० जागांवर यश मिळालंय.. गोव्यात भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. कारण ३ अपक्ष विजयी उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिलाय. तसेच मगोपकडूनही भाजपला सत्तास्थापनेसाठी समर्थन मिळालंय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News BJP ABP Majha LIVE Goa Marathi News ABP Maza Pramod Sawant BJP Abp Maza Live Goa Election Abp Maza Marathi Live Live Tv