Amravati जिल्हा बॅंकेच्या निवडणूक रिंगणात यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांच्यात कडवी लढत : Election

Continues below advertisement

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज निवडणूक होतंय. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचं परिवर्तन आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांचं सहकार पॅनलमध्ये ही थेट लढत होतेय. जिल्हा बँकेची निवडणूक 21 संचालक पदासाठी होणार होती. पण 4 संचालक अविरोध झाल्याने आता 17 संचालक पदासाठी आज ही निवडणूक होत आहे. त्यासाठी 48 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. जवळपास 1 हजार 687 मतदार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहे. प्रत्यक्षात किती मतदान होईल हे आज संध्याकाळी स्पष्ट होईलच.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram