DK Shivakumar or Siddaramaiah ? : काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाची शर्यत? Karnataka Result 2023

Continues below advertisement

 कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे कल हाती आलेत. या कलामध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळताना दिसतंय... त्यामुळे काँग्रेसमध्ये जल्लोषाचं वातावरण असून भाजपच्या गोटात शांतता पसरलीये

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram