Delhi : पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय निवडणुक आयोगाची बैठक होणार आहे.
Continues below advertisement
उत्तर प्रदेश, गोव्यासह पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्वाची बैठक होणार आहे. निवडणूक आयोग आज नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल आणि गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी ऑनलाईन चर्चा करणार आहेत.
Continues below advertisement