Delhi BJP Meeting on Lok Sabha : भाजप राज्य कोअर गटाची दिल्लीत दानवे यांच्या निवासस्थानी बैठक
abp majha web team
Updated at:
06 Mar 2024 06:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप राज्य कोअर गटाची बैठक दिल्लीत होणार आहे. दिल्लीत दानवे यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार या बैठकीला उपस्थित असतील. त्यानंतर भाजप अध्यक्ष नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे.