Chandrapur Gram Panchayat Elections : चंद्रपूरमध्ये 57 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात

चंद्रपूरमध्ये ५७ ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरूवात, काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघातील निवडणुकांकडे जिल्ह्याचं लक्ष, संध्याकाळी  साडे पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola