राज्यात सत्ताबदल होणारच,कसा होणार ते अजितदादांना चांगलंच ठाऊक,चंद्रकांत पाटीलांचा अजित पवारांना टोला

पंढरपूर : पंढरपूर पोटनिवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यातील आघाडी सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. सरकार पाडणे  कोणा येरा गबाळ्याचे काम नाही, अशा शब्दात आज अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्यांदाच थेट निशाणा साधला.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola