Bihar Election Results 2025 : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी, कुणाचा पत्ता कट होणार?
Bihar Election Results 2025 : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी, कुणाचा पत्ता कट होणार?
बिहारमध्ये नीतिशकुमार की तेजस्वी यादव ? कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री याचं उत्तर आज मिळणार आहे...बिहारमधील २४३ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत NDA आणि महागठबंधन यांच्यात थेट टक्कर आहे, तर प्रशांत किशोरांच्या जन सुराज पक्षामुळे त्रिकोणी लढत रंगतीय...बिहारच्या निवडणुकीत झालेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांची देशभरात चांगलीच चर्चा झाली...नितीशकुमारांचं चॅनल दिल्लीतून रिमोटसारखं बदललं जातं असा आरोप राहुल गांधींनी केला...तर महागठबंधनला रोखण्यासाठी अमित शाहांनी आपल्या प्रचार सभेत जोरदार हल्ला चढवलेला पाहायला मिळाला...जंगलराज रोखण्यासाठी कमळाचं बटण दाबा असा गंभीर आरोप अमित शाहांनी केलेला पाहायला मिळाला...त्यामुळे जनता कुणाच्या आरोपांना खरं मानणार आणि कुणाला खोटं ठरवणार याचं उत्तर आज मिळेल
स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करणार- तेजस्वी यादव
मतमोजणीआधी तेजस्वी यादवांनी व्यक्त केला विश्वास
बिहारचा रणसंग्राम आरामात जिंकण्याचा तेजस्वींना विश्वास
'कोणी चुका केल्या, मर्यादा ओलांडल्या तर जनता जबाबदार धरेल'