Akhilesh Yadav : महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या विषयांवर Yogi Adityanath भाष्य करत नाहीत

Continues below advertisement

देशात राजकीयदृष्या सर्वात प्रबळ असलेल्या उत्तर प्रदेशातील निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तिथल्या निवडणुकीचा रणसंग्राम शिगेला पोहोचलाय. प्रचाराची जोरदार धामधूम सुरू आहे आणि भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सत्तेला समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांनी आव्हान दिलं आहे.  निवडणुकीच्या धामधुमीत प्रचार करणाऱ्या अखिलेश यादव यांना एबीपी माझानं मथुरेतल्या प्रचारादरम्यान गाठलं आणि बोलतं केलं... विविध मुद्द्यांवर त्यांनी बेधडक उत्तरं दिलीत... पाहुया आमचे प्रतिनिधी सौरभ कोरटकर यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram