ABP CVoter Exit Poll Elections 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल ABP Majha

Continues below advertisement

पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 10 मार्च रोजी मतमोजणीनंतर उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा (Uttar Pradesh, Punjab, Manipur, Uttrakhand, Goa) या पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल. 5 राज्यांचे एक्झिट पोल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram