ABP Cvoter Punjab Exit Poll : पंजाबचा कौल आप पक्षाला, पाहा कुणाला मिळू शकतात किती जागा?

Continues below advertisement

पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 10 मार्च रोजी मतमोजणीनंतर उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा (Uttar Pradesh, Punjab, Manipur, Uttrakhand, Goa) या पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल.  पाच राज्यांच्या निवडणुकांचा एक्झिट पोल. पंजाबचा कौल आप पक्षाला, पाहा कुणाला मिळू शकतात किती जागा?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram