Election Special | शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी विशेष चर्चा | तोंडी परीक्षा | एबीपी माझा
निवडणुकांच्या परीक्षेपूर्वी नेत्यांची तोंडी परीक्षा. 'एबीपी माझा'चा नवा कोरा कार्यक्रम. शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी विशेष चर्चा. किती गुण मिळणार अनिल परब यांना 'माझा'च्या शाळेत?