नागपूर : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक बंद, सर्वानुमते अध्यक्ष निवडणार

Continues below advertisement
यापुढे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार नाहीये. नागपूरमध्ये आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक पार पडली, त्यावेळी महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी ही माहिती दिलीये. यापुढे अध्यक्षांची निव़ड सर्वसंमतीनं होणार आहे.
या निर्णयाला संस्थांची मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करण्यात येईल. निवडणुकीचा खर्च लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय.
दरम्यान 2019मध्ये होणाऱं 92वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा किंवा यवतमाळमध्ये होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram