Election Commission | एक्झिट पोलसंबंधी ट्वीट काढून टाकण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
Continues below advertisement
लोकसभा 2019 च्या एक्झिट पोलशी संबंधित ट्वीट काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने ट्विटर इंडियाला दिले आहेत. लोकसभेच्या सातव्या टप्प्याचं मतदान बाकी असतानाच सोशल मीडियावर एक्झिट पोलसंदर्भातील ट्विट झळकू लागल्यानं निवडणूक आयोगानं कारवाई केलीए. मात्र, १९ मे ला सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास निवडणूक आयोगाने माध्यमांना परवानगी दिली आहे.
Continues below advertisement