
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर
Continues below advertisement
केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 9 नोव्हेंबर 2017 रोजी मतदान होणार असून मतमोजणी 18 डिसेंबर रोजी होणार आहे.
Continues below advertisement