Eknath Khadse Upset | उमेदवार यादीत नाव नसतानाही एकनाथ खडसेंचा अर्ज | ABP Majha
Continues below advertisement
आज भाजपनं महाराष्ट्र विधानसभेसाठी पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत 5 आयारामांना स्थान देणाऱ्या भाजपने, गेल्या 42 वर्षांपासून काम करणाऱ्या एकनाथ खडसेंना स्थान दिलेलं नाही. खडसेंनी, यादीत नाव नसतानाही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे हे खडसेंचे बंडखोरींचे संकेत तर नाही ना असा सवाल आता विचारला जातोय.
Continues below advertisement