Parbhani NEET Exam :केंद्र शोधताना विद्यार्थी-पालकांची पळापळ,राष्ट्रीय परीक्षा एजन्सीचा भोंगळ कारभार

Continues below advertisement

देशातील वैदकीय अभ्यासक्रमासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा आज झाली, मात्र राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना आणि पालकांना बसला आहे. परीक्षेचं केंद्र शोधण्यातच अनेक विद्यार्थी आणि पालकांचा वेळ गेला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram