School Reopen शाळा सुरू होण्याआधी राज्यातल्या महापालिकांसाठी शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Aug 2021 07:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाळा सुरू होण्याआधी राज्यातल्या महापालिकांसाठी शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाच्या होणाऱ्या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णयाची शक्यता आहे.