FYJC CET : अकरावी सीईटी हायकोर्टाकडून रद्द, विद्यार्थांच्या काय प्रतिक्रिया ? ABP Majha
अकरावी प्रवेशासाठीची सीईटी हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली असून दहावीच्या गुणांनुसार अकरावीचे प्रवेश करा असे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. राज्य सरकारने या निकालावर स्थगिती देण्याच्या मागणी सुद्धा हायकोर्टने फेटाळून लावली आहे. या निर्णयानंतर माझाने विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थी म्हणतात..
Tags :
Mumbai Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News High Court Varsha Gaikwad ABP Majha FYJC Admission ABP Majha Video FYJC CET