Prashant Bamb on Teachers : गावात राहणाऱ्या शिक्षकांचा गौरव करा, नसलेल्यांची नावं पाठवा
गावात न राहता 90 टक्के शिक्षकांची घरभाडे वसुली सुरू असल्याचा गौप्यस्फोट प्रशांत बंब यांनी केलाय.. चुकीची कागदपत्रे सादर करून घरभाडे घेत असल्याचा आरोपही भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे.