Prashant Bamb : प्रशांत बंब यांच्या विरोधात भाजपचेच आमदार नागो गाणार मैदानात
abp majha web team
Updated at:
02 Sep 2022 05:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रशांत बंब यांच्या विरोधात भाजपचेच आमदार नागो गाणार मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. शिक्षकांवर आरोप करत प्रशांत बंब यांनी शिक्षत मतदारसंघच रद्द करावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.