Mumbai University च्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची आजपासून ऑनलाईन परीक्षा
मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा आजपासून सुरु होत आहे. ही परीक्षा ऑनलाईन असेल. दीड लाखांहून अधिक विद्यार्थी अंतिम सत्राची परीक्षा देणार आहेत.