JOB Majha : जॉब शोधताय? मग इकडे लक्ष द्या... रेल्वेमध्ये तीन हजार जागांची मेगाभरती सुरु
वृषाली यादव
Updated at:
01 Oct 2021 10:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलॉकडाऊनच्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.