
HSC Exams : राज्यात उद्यापासून बारावीच्या परीक्षा, कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा होणार Beed
Continues below advertisement
राज्यात उद्यापासून बारावीच्या परीक्षा, कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा होणार. पेपर सोडवण्यासाठी साडे तीन तासांचा वेळ.
Continues below advertisement