HSC Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेवरील बहिष्काराला शिक्षण संस्था महामंडळाची तात्पुरती स्थगिती
दहावी बारावी बोर्ड परीक्षेवरील बहिष्काराला शिक्षण संस्था महामंडळाची तात्पुरती स्थगिती. वेतनेतर अनुदानासंदर्भाची मागणी आठ दिवसात पूर्ण करण्याचं राज्य सरकारला अल्टिमेटम.