विश्वासघाताने सत्तेत आलेलं सरकार विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळतंय - गोपीचंद पडळकर

Continues below advertisement

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 14 मार्च रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आलीय. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगानं जाहीर केलाय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचं सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, असं आयोगानं कळवलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram