MPSC परीक्षार्थींना कुणामुळे मनस्ताप सहन करावा लागला? एमपीएससी बोर्ड की राज्य सरकार?
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
12 Mar 2021 12:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 14 मार्च रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आलीय. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगानं जाहीर केलाय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचं सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, असं आयोगानं कळवलं आहे.