FYJC Admission : अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; नामांकित काॅलेजेसचे 'कट ऑफ' नव्वदीपार ABP Majha
वेदांत नेब, एबीपी माझा
Updated at:
27 Aug 2021 03:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील नामवंत काॅलेजेसचे कट ऑफ नव्वदीपार गेला आहे. मुंबई विभागात पहिल्या यादीत 48, 788 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.