राज्यात SSC बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षा होणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर बारावीच्या परीक्षेवर घेण्यात येणार असल्याची माहिती देखील टोपे यांनी या वेळी दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत परीक्षेच्या बातमीत एकमताने निर्णय घेण्यात आला आहे.
Tags :
Rajesh Tope Ssc Exam SSC Board Varsha Gaikwad Maharashtra Board SSC Timetable Ssc Cancel Ssc Exam Cancel