मुंबईत CBSE ICSE बोर्डाच्या शाळांना दहावी, बारावीची परीक्षा घेण्यास हिरवा कंदील, प्रत्यक्ष परीक्षेला मान्यता

सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान प्रत्यक्ष परीक्षा घेण्यास मनपा शिक्षण मंडळाने मान्यता दिली आहे. मुंबईमध्ये सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळांना दहावी, बारावीची परीक्षा घेण्यास हिरवा कंदील मिळाला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola